Practical Session No. 1 - Introduction

Practical Session No. 1

INTRODUCTION

Video Tutorial
https://youtu.be/Y7NwwSAxWOM


Note
Prepare your introduction with given points in video and send it to me on whatsapp

नोट
व्हिडिओ बघून आपले स्वतःचे Introduction (परिचय) तयार करून त्याचा व्हिडिओ बनवून मला whatsapp वर पाठवायचा आहे.

★★★
परिचय कसा लिहावा याचा नमुना खालीलप्रमाणे

टीप : इथे तुम्हाला माझा परिचय दिसेल त्यात लाल अक्षरात मी जे जे काही लिहिलेले आहे त्यात तुम्ही तुमच्या परिचयाप्रमाणे बदल करावा.


परिचय मराठीमध्ये

माझे नाव डॉ. रणजित एम. व्ही. सूर्यवंशी. मी खरजई या गावी राहतो जे चाळीसगाव शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या घरात एकूण 4 लोक राहतात. माझी आई, माझे वडील, माझी पत्नी आणि मी. माझी आई ही गृहिणी आहे. माझे वडील माझी सैनिक आहे, माझी पत्नी शिक्षिका व गृहिणी आहे आणि मी चाळीसगाव मध्ये गुड शेफर्ड शाळेत शिक्षक आहे. मला 1 भाऊ आणि 2 बहिणी आहेत. माझे शिक्षण MBA झालेले असून, त्यासोबत मी DCM हा Diploma देखील केलेला आहे शिवाय मी निसर्गउपचार तज्ञ चा डिप्लोमा देखील केलेला आहे म्हणून मी माझ्या नावाच्या अगोदर Dr. हे नाव लावत असतो. आणि मी इंग्रजी विषयात पदवी मिळवलेली आहे. भविष्यात मला यशस्वी व्यक्ती बनायचे आहे आणि Meera Foundation ही माझी संस्था मोठ्या प्रमाणात वाढवून याच्या माध्यमातून गरजू आणि गरीब लोकांना मदत करायची आहे.

धन्यवाद...🙏
-------------------------

Introduction in English

Myself Dr. Ranjit M. V. Suryavanshi I am living in Kharjai village which is km away from Chalisgaon city. There are members in my family My Mother, My father, My wife and Me. My mother is homemaker, my father is a ex-army man, my wife is a teacher as well as homemaker and I am working as a assistant teacher in Good Shepherd School. I have 1 brother and 2 sisters. I have completed my Graduation in Business Management & then after I have completed MBA, along with that I have also completed Diploma in Computer Management and Diploma in naturopathy that's why I am adding Dr. name before my name. And also completed my another degree in English. In future I want to become a successful person and develop my organization named Meera Foundation so that I can help poor and needy people. 


Thank you ...🙏