विद्यार्थी मित्रांशी एक संवाद
परीक्षेला जाता जाता...
इयत्ता 10 वी / विषय - इंग्रजी
विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे, चला तर मग थोडी उजळणी करूया.
Que 1) Do as directed या प्रकारात उत्तर हे थोडस डोकं वापरून सोडवावे.
यात fill in the missing letter, alphabetical order, punctuate the sentence, make words, related words, word chain, clause, add suffix & prefix इत्यादींसारखे प्रश्न असतील.
Que 2) Textual Passage - या मध्ये उतारा वाचण्याअगोदर प्रश्न वाचावे मगच उतारा वाचावा, असे केल्यास तुम्हाला उत्तर लवकर मिळतील.
Que 3) Poetry - यामध्ये दिलेली poem वाचून उत्तर नीट आपल्या मनाने लिहावे. व poem appreciation हे न विसरता लिहावे सर्व उत्तर तिथेच तुम्हाला मिळतील.
Que 4) Non Textual Passage - हे section वेगळे न समजता que no. 2 प्रमाणेच सोडवावे.
Que 5) Writing Skill -
1) Formal Letter - यामध्ये आपला पत्ता, समोरच्या व्यक्तीचा पत्ता, विषय, greetings (respected sir/mam), letter चा मुख्य मुद्दा आणि शेवटी letter (your faithfully, your obediently) ने end करावे.
2) Informal Letter - यामध्ये सुरुवातीला आपला पत्ता लिहावा नंतर पत्राचा मुद्दा लिहावा.
3) Dialogue Writing - पहिल्या प्रकारात जसे आपण मराठी मध्ये संभाषण करतो अगदी त्याच पद्धतीने इंग्रजी मध्ये दिलेले sentence मांडावे. दुसऱ्या प्रकारात दिलेले dialogue पूर्ण करायचे असतात ते आपली बुद्धी वापरून तुम्ही सोडवू शकतात.
Speech Writing - यामध्ये दिलेल्या मुद्द्यांवरून speech तयार करायचे असते.
Que 6) Information Transfer - या प्रकारात एक तर माहिती ही तक्त्यात किंव्हा Pie chart (गोल भागात) दिलेली असेल ती माहितीl तुम्हाला paragraph मध्ये नीट लिहायचा असतो. आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे Tree Diagram यामध्ये दिलेली माहिती ही अचूकपणे Tree Diagram मध्ये मांडायची असते. तिसरा प्रकार असतो तो News Writing चा यामध्ये तुम्हाला तुमची तार्किक बुद्धी वापरून दिलेल्या विषयावर News तयार करायची असते.
आणि चौथा प्रकार असतो तो म्हणजे Stroy Writing यामध्ये कमीतकमी 200 शब्दात दिलेल्या वाक्यानुसार तुम्हाला Stroy लिहायची असते.
Que 7) Translations - यामध्ये तुम्हाला इंग्रजी मध्ये काही शब्द, वाक्य आणि म्हणी दिलेल्या असतील ते तुम्हाला मराठी मध्ये translate करायचे असतात.
टीप : -
1) इंग्रजी विषयाचा पेपर हा que no. 1 ते 7 क्रमाने म्हणजेच section wise सोडवावा.
2) पेपर मध्ये दिलेले व्याकरण हे शांत डोक्याने सोडवावे यामध्ये question tag, tense, change the voice, as well as, no sooner than, not only but also, direct indirect speech, इत्यादींसारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
3) Personal Response चे प्रश्न मनाने अचूक लिहावे कारण येथे तुम्हाला तुमचा मत मांडता येतं.
अधिक माहितीसाठी
www.siengs.blogspot.in ला भेट द्यावी.
आपलाच,
DR. RANJIT M. V. SURYAVANSHI
9765652245, 8329485004
www.ranjitsurya.blogspot.in
Best Luck.....!