Computer Fundamental

संगणकाची महिती

१) संगणक - संगणक हे एक मशीन असून ते विद्युतप्रवाहवार चालत असते. संगणकवार कुठलेही काम हे इनपुट प्रोसेस आणि आउटपुट या ३ पद्धतीमधे चालत असते.


२) सिपिऊ (C.P.U.) - C.P.U. म्हणजे सेन्ट्रल प्रोसेसिंग यूनिट याला आपण मध्यवर्ती कार्य प्रणाली म्हणून देखील ओळखतो. सिपिऊ मुळे  संगणकातील संपूर्ण प्रक्रिया होते. तसेच सिपिऊ हे बाकि सर्व उपकरण ना संगणकशी संपर्क साधण्यास मदत करते. आणि मुख्य म्हणजे सिपिऊ हे इनपुट प्रोसेस आणि आउटपुट या ३ पद्धतीने काम करत असते. 

३) इनपुट उपकरण - हे उपकरण संगणकाला माहिती पुरवण्याचे काम करत असते. जसे की माउस,
किबोर्ड, स्कॅनर इ.


  1. माऊस - माऊस हे एक इनपुट डिव्हाईस आहे ज्याच्या मदतीने आपण संगणकावरील कोणत्याही ठिकाणी क्लिक करून आपले काम करू शकतो. 
  2. किबोर्ड - किबोर्ड हे उपकरण आपण लिखाण (टाइपिंग) कामासाठी वापरतो. यावर वेगवेगळे बटन्स असतात. 
  3. स्कॅनर - स्कॅनर या उपकरणापासून आपण कोणतेही कागदपत्र, छायाचित्र इ. संगणकामधे टाकू  शकतो.    

४) आउटपुट उपकरण - हे उपकरण संगणकवारिल माहिती कागदावर किंव्हा पडद्यावर किंव्हा ध्वनीच्या स्वरुपात देण्याचे काम करते. उदा. मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर इ.

  1. मॉनिटर - हे उपकरण संगणकरील संपूर्ण माहिती पडद्यावर दाखवण्याचे काम करते.
  2. प्रिंटर - प्रिंटर हे उपकरण संगणकरील माहितीचे रूपांतर कागदावर छापण्यास मदत करते. 
  3. स्पीकर - हे उपकरण संगणकावरील ध्वनि ऐकण्यासाठी वापरण्यात येते.    

५) संगणकामधील विविध उपकरण - संगणकामधे विविध प्रकारचे उपकरण असते. ते खलील प्रमाणे.

मदर बोर्ड - मदर बोर्ड हे एक मुख्य बोर्ड किंव्हा ज्याला आपण संगणकाच्या पाठीचा कणा देखील म्हणू शकतो. मदर बोर्ड मधे प्रोसेसर चिप, पीसीआय स्लॉट आणि मेमरी यूनिट हे उपकरण असतात.


  1. प्रोसेसर चिप  - ही चिप संगणकावर जी कही प्रक्रिया होते टी प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम करत असते.  
  2. पीसीआय स्लॉट (PCI Slot) -  हे एक प्रकारचे आउटलेट असते आपण साऊंड कार्ड,  मॉडेम, व्हिडिओ कार्डआणि इतर उपकरण जोडू शकतो.  
  3. मेमरी यूनिट - मेमरी यूनिट मधे सर्व प्रकारची माहिती जतन केली जाते. ज्यामधे सीडी. / डिव्हीडी / फ्लॉपी आणि हार्डडिस्क इ. चा समावेश असतो. 

6) संगणकचेर प्रकार - संगणकके एकूण ४ प्रकार आहेत. ते खलील प्रमाणे.

  1. सुपर कॉम्प्यूटर -      सुपर कॉम्प्यूटर हे एक जलद गणन करणारे संगणक आहे. शिवाय या संगणकचा वेग नैनोसेकंद आणि पिकोसेकंद यामधे जातो. यांचा वापर हवामान अंदाज खात्यात, ईंधन निर्माण, शास्त्र संशोधन आणि मोठ्या प्रमाणावरील सिमुलेशन मधे होतो. 
  2. मेनफ्रेम कॉम्प्यूटर -  मेनफ्रेम कॉम्प्यूटर हे लाखो प्रोग्राम सेकंदामधे करत असतात. आणि  आणि हे संगणक विमा विभाग, बँक, एयरलाइंस व रेलवे विभागात वापरले जातात.  
  3. मिनी कॉम्प्यूटर -      मिनी कॉम्प्यूटर हे मेनफ्रेम कॉम्प्यूटर व माइक्रो कॉम्प्यूटर या दोघांच्या मधील संगणक म्हणून ओळखले जाते.
  4. माइक्रो कॉम्प्यूटर -   माइक्रो कॉम्प्यूटर हे 
    1. पर्सनल कॉम्प्यूटर - 
    2. वर्कस्टेशन कॉम्प्यूटर -
    3. लॅपटॉप कॉम्प्यूटर - 
    4. नेटबुक कॉम्प्यूटर - 
    5. पर्सनल डिजिटल असिटेंट -     






For Google Marathi Input Tool
https://rajbhasha.net/download2/index.php/GoogleInputToolsMarathi.exe