Practical Session No. 4

 

Practical Session No. 4 👇👇

STORY TRANSLATION | कथा रूपांतरण

https://youtu.be/Rb_hXZ6PcH0

Note :
Prepare your translation  with given points in video and send it to me on whatsapp

नोट :
व्हिडिओ बघून त्याचे Translation (रूपांतरण) तयार करून त्याचा व्हिडिओ बनवून मला whatsapp वर पाठवायचा आहे.

Translation कसे तयार करावे याचा एक नमुना तुम्हाला खालील 👇 लिंक वर मिळेल.

https://siengs.blogspot.com/p/practical-no-4-translation.html?m=1

वरील 👆 लिंक ओपन केल्यावर तुम्हाला एक मराठी कथेचे इंग्रजी मध्ये रूपांतर केलेले दिसेल ते तुम्ही नीट अभ्यासून त्याचा व्हिडिओ मला whatsapp वर पाठवायचा आहे.

Note : आजपासून 5 दिवस आपण हे Practical घेणार आहोत यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाने कुठलीही गोष्ट घ्यायची आहे आणि तिचे रूपांतरण इंग्रजी मध्ये करावयाचे आहे.